शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

कल्याण डोंबिवली : वीज दिव्यांच्या रोषणाईमुळे झाडे बेचिराख तर वाहनांचे अपघात होण्याची भिती

कल्याण डोंबिवली : श्रीराम मंदिर उद्घाटनानिमित्त कल्याण लोकसभा मतदारसंघात घुमणार जयघोष

राष्ट्रीय : राम मंदिर सोहळा, शंकराचार्यांच्या भूमिकेवर श्री श्री रविशंकर यांनी घेतला आक्षेप; म्हणाले...

राष्ट्रीय : श्रीराम मंदिर सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी; अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल

राष्ट्रीय : Hema Malini : त्यांना हेही माहीत नाही की ते रामाच्या विरोधात...; हेमा मालिनींचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

रायगड : जिल्ह्यातील चार हजार मंदिरांमध्ये प्रशासनामार्फत स्वच्छता मोहीम

नाशिक : अयोध्येतील राममंदिर सोहळ्याच्या पाश्व'भूमीवर नाशकात स्वच्छता मोहिमेस प्रारंभ

सोलापूर : तेवीस हजार सोलापूरकरांनी श्रीरामांसाठी विणली शाल, उपक्रमाला रविवारपर्यंत मुदतवाढ

फिल्मी : राम-सीता आणि लक्ष्मण पोहचले अयोध्येत! 'रामायण'मधील कलाकार 'हमारे राम आयेंगे' अल्बमच्या शूटिंगसाठी एकत्र

पुणे : जितेंद्र आव्हाडांचा बोलावता धनी दुसरा कोणतरी असू शकतो- अब्दुल सत्तार